Home Remedies For Pain Relief In Periods In Marathi | मासिक पाळी वेदनांवर घरगुती उपाय

Home Remedies For Pain Relief In Periods In Marathi प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात कधीनाकधी किंव्हा नेहमी सर्वात भयंकर मासिक पाळी वेदनांचा (period cramps in marathi  )सामना केला आहे. त्यामुळे तुम्ही अश्या काळात वेदनामुक्त राहू शकता याची खात्री करण्यासाठी आम्ही येथे काही क्रॅम्प रिलीफ टिप्स (period cramp relief tips in marathi ) घेऊन आलो आहोत.

सर्व प्रथम आपण पाहणार आहोत Cramps का येतात?

प्रोस्टॅग्लॅंडिन हे एक आपल्या शरीरात तयार होणारे हॉर्मोन आहे आणि हा हॉर्मोन जास्त प्रमाणात वाढल्याने cramps येतात , ज्यामुळे तुमचे गर्भाशय पिळल्या सारखे होते किंवा आकुंचन पावते आणि शेवटी त्याचे परिणाम आजूबाजूला पसरते. त्यामुळे तुम्हाला cramps म्हणजे contraction in your uterus येते .

मासिक पाळी वेदनांवर सोपे आणि घरगुती उपाय : Easy And quick home remedies for periods pain in Marathi  

  • कॅफीन, साखर आणि मीठ :

    period cramps relief in marathi
    period cramps relief in marathi

कॅफीन, साखर आणि मीठ यांसारख्या गोष्टी तुमच्या शरीराचे निर्जलीकरण म्हणजेच dehydration करू शकतात ज्यामुळे तुमचे cramps आणखी तीव्र होतात आणि त्यामुळे सूज देखील येऊ शकते. परंतु आम्हाला आमचा सकाळचा चहा किंव्हा कॉफी , गोड पदार्थ किंवा खारट नाश्ता फार आवडतो , तरीही तुमच्या मासिक कालावधीत हे खाणे किंव्हा पिणे टाळणे अधिक चांगले.

  • गरम पाण्याची पिशवी : (Hot Water Bag For Period Pain Relief In Marathi)

period pain relief in marathi
period pain relief in marathi

हा उपाय सर्वात बेस्ट आणि सर्वात जास्त आरामदायी आहे . गरम पाण्याच्या पिशवीतील उष्णतेमुळे तुमच्या गर्भाशयातील cramps ना तितकाच अराम मिळतो, जेवढा तुमच्या शरीरातील इतर भागात किंव्हा स्नायूंमध्ये येणाऱ्या cramps ना मिळतो . आणि त्यामुळे हा उपाय तुमच्या महिन्याच्या या काळात तुमचा सर्वात जवळचा मित्र असेल याची खात्री आहे.

  • कॅमोमाइल चहा : (Chamomile Tea For Pain Relief In Marathi)

medicines for M.C pain in marathi
medicines for M.C pain in marathi

कॅमोमाइल चहा आपल्या संपूर्ण शरीरासाठी अत्यंत सुखदायक आहे आणि आपल्या संकुचित स्नायूंना (contracting muscles ) आराम करण्यास मदत करते. हे नैसर्गिक उपशामक (natural sedative ) म्हणून देखील कार्य करते ज्यामुळे तुम्हाला वेदना कमी होऊन शांत झोप येण्यास मदत होईल. पीरियड में होने वाला दर्द किस वजह से होता है?

  • मेथी दाणे : (Fenugreek seeds or methi seeds for Period Cramp In Marathi)

home remedies foe period cramps in marathi
home remedies foe period cramps in marathi

मेथी दाण्यांमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत आणि ते शरीरातील पाणी राखून ठेवण्यास तसेच गोळा येणे यासारख्या बाबींवर देखील मदत करते. ते वापरण्यासाठी, 2 चमचे मेथी दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी ते प्यावे जेणेकरून तुमचे cramping कमी होईल.

  • आले : ( Use Ginger Of In Menstrual Cycle Cramp In Marathi ) 

मेथीप्रमाणेच, आल्यामध्ये दाहक-विरोधी म्हणजे anti inflammatory आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत जे नक्कीच तुमचे cramps कमी करण्यास मदत करतील. तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या 2-3 दिवसात १/८ स्पून आले पावडर दिवसातून 3 वेळा घ्या तुम्हाला याचा फायदा नक्की जाणवेल. तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून तुम्ही अदरक अर्क कॅप्सूल (ginger extract कॅप्सूल) देखील घेऊ शकता.

  • तिळाचे तेल : ( Sesame oil For Stomach Pain For Period In Marathi )

तिळाचे तेल लिनोलेइक ऍसिड ने समृद्ध आहे आणि ते पारंपारिकपणे आयुर्वेदात वेदना कमी करणार्‍या मालिशसाठी वापरले जात आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला cramps येतात तेव्हा तुमच्या खालच्या ओटीपोटाची मालिश करण्यासाठी याचा वापर करा.

  • Essential oil blend For Stomach Cramp In Marathi :

stomach massage in marathi
stomach massage in marathi

आपल्या ओटीपोटाची मालिश करण्यासाठी सुखदायक असे essential oil वापरणे देखील अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी 2 चमचे खोबरेल तेल, 3 थेंब लॅव्हेंडर तेल आणि 3 थेंब पेपरमिंट तेल एकत्र करून पहा. खोबरेल तेल हे एक सुरक्षित वापर म्हणून essential oil मध्ये कार्य करते आणि लॅव्हेंडर तेल सुखदायक आणि आरामदायी आहे आणि पेपरमिंट तेलातील मेन्थॉल सुन्न (numb )करते आणि वेदना कमी करते

  • Pain Relief balm For Period Cramps In Marathi 

तुमचे स्वतःचे essential oil मिश्रण बनवण्याऐवजी विविध प्रकारचे pain relief बाम आणि जेल ऑनलाइन उपलब्ध आहेत, त्यामध्ये पेपरमिंट तेलाप्रमाणेच eucalyptus आणि menthol सारखे घटक असतात आणि ते आवश्यक तितक्या वेळा वापरले जाऊ शकतात.

आम्हाला आशा आहे की या पद्धती तुम्हाला महिन्याच्या त्या काळात आरामदायी आणि वेदनामुक्त राहण्यास मदत करतील. तुम्हाला care in periods in marathi, treatment for stomoch pain in perids in marathi,medicines for stomoch pain in periods in marathi, periods pain upay in marathi, masik pali pot dukhi upchar, masik pali pain relievers in marathi, menstrual cycle pain relief in marathi, precaution in monthly periods in marathi, masik pali mahiti in marathi, monthly period information in marathi, menstrual cycle information in marathi हि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा. पुढच्या वेळेपर्यंत ट्यून राहा आणि ग्लार्म्स रहा.
Also Read : चेहऱ्यावरचे काळे डाग काढून टाकण्यासाठी घरेलू उपाय

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव Nikita Patil आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment